अरे वाचवा 

अरे वाचवा


उघडा डोळे बघा नीट

पेट्रोल झालंय 100 हिट


गाड्या पार्क करून ठेवा नीट

अन चालत राहा व्हाल फिट


सायकल घोडे ही ठेवा फिट

नाहीतर उगाच झटके न फिट


विनाकारण नका हिंडु फिरु

नका महाग तेल गाडीत भरू


अरे वाचवा 

अरे वाचवा


शरद पुराणिक

31012021

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती