तरी आमचं अलबेल आहे
शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत
स्वतः TV वर सांगत आहेत
तरी आमचं अलबेल आहे (?)
साहेबांच्या नातवाने सेनेचे
नगरसेवक पळवले, परत केले
तरी आमचं अलबेल आहे
रागा joker पार्टी चे आमदार
ना सत्तेत ना सत्तेबाहेर अधांतरी
तरी आमचे अलबेल आहे
मधेच शीतयुद्ध रंगली खानदानी सत्यमेव जयते लिहिलं नातवाणी
तो असला जराही अपरिपक्व
तरी आमचे अलबेल आहे
तिकडे लिंबू टिम्बु मंत्री
अडकला आहे कुठेतरी
अन मामु सतत आहेत घरी
तरी आमचं अलबेल आहे
जन्मतः च त्या त्रिकुटी बाळाला
Oxygen अन ventilator आहे
तरी आमचं अलबेल आहे
कोण ventitator काढणार
अन कोण श्वास सोडणार
या क्षणाची वाट आहे
तरी आमचं अलबेल आहे
शरद पुराणिक
250820
Comments