खुश तो आप बहोत होंगे आज !! आदरणीय वंदनीय पूजनीय महाराज !!
खुश तो आप बहोत होंगे आज !!
आदरणीय वंदनीय पूजनीय महाराज !!
मुजरा राजे....हर हर महादेव....!!
तुम्हाला जितका आनंद गड किल्ले जिंकून झाला नसेल ..त्या पेक्षा अनंत पटीने आनंद आज महाराष्ट्र साजरा करतो आहे....
बदलणाऱ्या या काळात कुठल्या रूपात तुम्ही आलात अन् जागवलत ते चैतन्य.....
झोपलेली काही लोकं नक्की जागी झालीयेत....
अजून ही काही आहेत त्यांनाही जागवू....
हे जे आज तुम्ही आहात आमच्यात... तुमच्या विचारांनी आणि जाज्वल्य इतिहासाच्या आठवणीत...
तसे कायम सोबत रहा हो महाराज....
देवेंद्र जी, एकनाथ जी, अजित जी यांच्या सारखे लढवय्ये अन् योगीजी सारखा धारदार नेता ..राज्य राज्यात प्रकट व्हावा....
जात धर्म पंथ या पलीकडे जे स्वराज्य आणि सुराज्य तुम्ही निर्मित केलंय ते पुनरुज्जीवित होताना चा हा आनंद वेगळा आहे....त्याची नांदी झालिये....
राष्ट्र प्रथम.... महाराष्ट्र धर्म .... हे वास्तवात पुन्हा जगू आम्ही...पण तुमच्या विचारांनी आणि प्रेरणेतून....
हा वारू असाच उधळू द्या....
शरद पुराणिक
२३११२४
Comments