Posts

Showing posts from April, 2022

मास्क... नकाब ...मुखवटा

Image
 मास्क... नकाब ...मुखवटा  (आर डी बर्मन आणि गुलजार यांची माफी मागून) तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही,  शिकवा नही, शिकवा नही, शिकवा नही तेरे बिना जिंदगी भी लेकीन जिंदगी नही जिंदगी नही जिंदगी नही जिंदगी नही काश ऐसा हो तेरे साथ रहने से मुंह पे  मंझिल चले और कंही दूर कंही  तुम अगर साथ हो तो इन्फेक्शन का डर नही तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही शिकवा नही, शिकवा नही, शिकवा नही जी मे आता है तेरे दामन मे मुंह छुपा के हम जिते रहे, रोते रहे, हसते रहे  तेरे ढकने से सांसो की कमी तो नही तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही शिकवा नही, शिकवा नही, शिकवा नही तुम जो कह दो तो आज मै फेक दु तुमहे रोक सको तो रोकलो, देखो तुम रोकलो राज की बात है कोरोना अभी है तो नही तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही शिकवा नही, शिकवा नही, शिकवा नही शरद पुराणिक मास्क मुक्ती दिन ..010422

मीडियाचे (?) उकिरडे....राजकारणी किडे

Image
 मीडियाचे (?) उकिरडे....राजकारणी किडे हल्लाबोल, टोला, टोमणा, वार, पलटवार निशाणा, रडार, खाली, वर ....अरे रे रे रे किती कराल रे बेमानी पैसा प्रसिद्धीसाठी बाजार बसव्यानी थाटलेल्या दुकानांसाठी ऐतिहासिक पुरुषांचे गोडवे अन संदर्भ देत तुम्ही तुमचीच गरळ ओकत आहात सदैव अडगळीत टाकून  थोरांचे विचार अन तत्व  तुम्ही माणसातला माणूस केंव्हाच गोठवलाय  नावानं न ओळखता जात आज ओळख झाली शेक्सपिअर तुझी वाणी अशी कशी खरी ठरली घर अन आई बापांची परवड करणारे  हेरलेत चौकात याच्या त्याच्या जय अन हुजरे गिरी साठी भडक तुमचे मथळे अन बातमी मात्र वेगळी या भुलभुलय्या ला अख्खी पिढी गेली बळी मित्र मित्राचा,  भाऊ भावाचा  राहिला नाही  अव्याहत तुमच्या या विष पेरणीच्या कार्याने जो जातो समजावयला त्याचीही जात निघते झेंड्याखाली त्यालाही गाडल्या जाते कुठे मुस्कटदाबी करून त्यालाच अडवून थांबवता रोज पुन्हा तोच खेळ चित अन पट तुमचीच निर्भीड हा शब्द तुमच्यातुन गेला आहे केंव्हाच प्रामाणिक शब्द, माणसे काही  राहिलं नाही उचलली जीभ लावली टाळ्याला हाच मंत्र या उकीरड्याचा दुर्गंधी ने जनता गुदमरत आहे सम...